मुंबई

जोडप्याची सुखरूप सुटका

CD

जोडप्याची
सुखरूप सुटका
मालाड येथील साईनाथ सबवेखाली एका जोडप्याची कार पाण्यात अडकल्याने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. पावसाचे पाणी साचल्याने साईनाथ भुयारी मार्ग अद्यापही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे.
मुसळधार पावसामुळे सबवेमध्ये पाणी तुडुंब भरले होते. पाण्याचा अंदाज न आल्‍याने कार पाण्यात अडकली. स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने या कारमध्ये अडकलेल्या जोडप्याला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालाड सबवेसह मालवणीतील अनेक भागांत पाणी साचले होते. जुने कलेक्टर प्लॉट क्रमांक एकमधील प्लॉट क्रमांक १२ मधील काही घरांत पाणी शिरले होते. एव्हरशाईननगरमधील काही इमारतींच्या आवारात पाणी साचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT