मुंबई

वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे

CD

वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्‍यामुळे अनेक ठिकाणच्या रस्‍त्‍यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, श्रेयस सिग्नलवर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. येथील सिग्‍नलवर कार्यरत वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवून वाहनांचा अडथळा दूर केला.
रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्‍या. रस्‍ते, रेल्‍वेसेवा ठप्प झाली. घाटकोपर पश्चिमेकडील श्रेयस सिग्नल रोडवर पडलेल्‍या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली होती. त्‍याुमळे तीन वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT