मुंबई

एकीकडे PM मोदी करत होते २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा, दुसरीकडे ट्रेंड सुरु होता #SkipIntro हॅशटॅग

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 12 :  नरेंद्र मोदींनी अर्धा तास केलेल्या भाषणात सुमारे 18 मिनिटानंतर सर्वांचे लक्ष असलेल्या मुद्य्यांबद्दल बोलण्यास सुरुवात केल्याने अनेकांनी त्याबाबत टीका केली, त्यामुळे ट्वीटरवर मोदींचे भाषण संपल्यावर काही वेळातच स्कीप इंट्रो हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला.

मोदींनी आत्मनिर्भर, या शब्दावर सुरुवातीस 18 मिनिटे भर दिला आणि त्यानंतर एकंदर वीस लाख कोटींचे पॅकेज देत असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकांनी स्कीप इंट्रो हा शब्द वापरुन ट्वीट करताना मेम्सही वापरले. त्यामुळे चित्रपटातील छायाचित्र वापरुन त्यासोबत आखिर कहना क्या चाहते हो, जल्दी बोल, कल सुबह निकलना है हे सांगितले जात होते. 

मोदींचे भाषण संपण्याच्या सुमारास स्कीपइंट्रो हा हॅशटॅग आघाडीवर होता, पण काही वेळातच लॉकडाऊन4, आत्मनिर्भरभारत, नरेंद्रमोदी या हॅशटॅगनी त्याला मागे सारले. मात्र भाषण सुरु असताना आत्ता स्कीप इंट्रोची सुविधा नाही, ही खंतही उपरोधाने व्यक्त केली जात होती. 

while PM narendra modi spoke to indians hashtag skipintro was trending

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT