MLC Election Result esakal
मुंबई

MLC Election Result: पुण्यात भाजपची ताकद वाढली, विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी!

Yogesh Tilekar won in MLC Election Result: टिळेकर यांच्या सोबतच पंकजा मुंडे देखील विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

Sandip Kapde

योगेश टिळेकर यांनी विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीतच विजयी होत मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी 26मतं मिळवून विजयी झाला. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर आणि पंकजा मुंडे यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

पंकजा मुंडे देखील विजयी-

टिळेकर यांच्या सोबतच पंकजा मुंडे देखील विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

योगेश टिळेकर यांचा राजकीय प्रवास

योगेश टिळेकर मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८२० मतांनी पराभूत झाले होते. २०१४ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा झालेला आहे. टिळेकर यांनी ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी ते हडपसरमधून प्रबळ दावेदार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT