corona Positive sakal
नांदेड

नांदेड : जिल्ह्यात ४५१ व्यक्ती कोरोनाबाधित

३१६ रुग्णांची कोरोनावर मात; तीन हजार १०० बाधितांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार ५६६ अहवालापैकी ४५१ अहवाल कोरोनाबाधित (Corona Positive)आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ६५५ एवढी झाली असून यातील ८८ हजार ९०० रुग्णांना रुग्णालयातून (Hospital)सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला तीन हजार १०० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निळकंठ भोसकर यांनी कळवले आहे.

मंगळवारी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण २९२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १७, खाजगी रुग्णालय चार अशा ३१६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज तीन हजार १०० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी ३२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल सात, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६१०, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण दोन हजार ४३३, खाजगी रुग्णालय १५, हदगाव एक, बिलोली दोन अशा एकूण तीन हजार १०० व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  • पॉझिटिव्ह - ९४ हजार ६५५

  • कोरोनामुक्त - ८८ हजार ९००

  • मृत्यू - दोन हजार ६५५

  • मंगळवारी पॉझिटिव्ह - ४५१

  • मंगळवारी कोरोनामुक्त - ३१६

  • मंगळवारी मृत्यू - शुन्य

  • उपचार सुरु - तीन हजार १००

  • अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT