extension of coaches of Pune-Nanded Panvel Express railway 2 rounds of Jalna-Chhapra-Jalna train cancelled Sakal
नांदेड

Nanded News : पुणे-नांदेड, पनवेल एक्स्प्रेसच्या डब्यांना मुदतवाढ; जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण- मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने पुणे-नांदेड, पनवेल, नरसापूर यासह अन्य रेल्वेच्या डब्यांना मुदतवाढ दिली आहे. सतना रेल्वे स्थानकावर सतना-बरेठीया या नवीन रेल्वेलाइनचे कामासाठी लाइनब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नांदेड-पनवेल ९ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर, नांदेड-पुणे १ ते ३१ सप्टेंबर , नांदेड-संभलपूर एक सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर , नांदेड-अंबु अंबोरा ३ ते २४ सप्टेंबर या रेल्वेंचे एक स्लीपर व थर्ड एसी कोच वाढविण्यात आला आहे. १८ आणि २५ सप्टेंबर रोजी धावणारी जालना ते छपरा (०७६५१) विशेष रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे. २० आणि २७ सप्टेंबर, रोजी धावणारी छपरा ते जालना (०७६५२) विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: "मी ठरवलं अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना..."; एकनाथ शिंदे यांनी 'लाडक्या बहिणी'चं घेतलं क्रेडिट?

पोलिसांकडून सोशल मीडिया अंकाउंटची तपासणी अन् तब्बल ४ तास चौकशी, Gaja Marne पुन्हा गोत्यात अडकला, प्रकरण काय?

Vinesh Phogat: निकालाविरुद्ध विनेशला अपीलच करायचे नव्हते? वकील हरिश साळवेंचा खळबळजनक दावा

Yograj Singh: 'त्यावेळी बाबांनी वाघाचं रक्त माझ्या ओठांना अन् कपाळाला लावलं', युवराजच्या वडिलांनी सांगितली थरारक आठवण

बळीराजासाठी आनंदाची बातमी! सोयाबीन आणि कांद्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय, फडणविसांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT