अश्‍लील चाळे esakal
नांदेड

नांदेडच्या काॅफी शाॅपमध्ये अश्लील चाळे, पोलिसांची कारवाई

काॅपी शाॅपच्या मालकासह दोघांवर शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेडमधील आनंदनगर भागातील राज माॅलमध्ये काॅफी शाॅपवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी शाॅपमध्ये अश्लील चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर या (Nanded Crime) भागात काॅफि शाॅप, नेट कॅफे यासारखी दुकाने आहेत. या बहुतेक दुकानात अंधार करुन बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. बाहेरुन येणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. तसेच काही ठिकाणी तरुण-तरुणींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.(Police Caught Girl Boys For Misbehave In Nanded)

या प्रकरणी काॅपी शाॅपच्या मालकासह दोघांवर शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये (Nanded) छेडछाडीच्या घटना वाढत असल्याने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे काॅफी शाॅप चालवणाऱ्यांवर कारवाही केली जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT