Umbrella march on zilla parishad of anganwadi workers teachers Pension scheme nanded sakal
नांदेड

नांदेड : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेंन्शन योजना सुरू करावी, योजनेच्या कामासाठी नवीन मोबाईल द्यावा, अमृत आहार योजनेच्या कामाचे थकीत मानधन द्यावे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेंन्शन योजना सुरू करावी, योजनेच्या कामासाठी नवीन मोबाईल द्यावा, अमृत आहार योजनेच्या कामाचे थकीत मानधन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर शुक्रवारी (ता. ११) अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

नांदेड जिल्ह्यातील सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांनी लाल रंगाची साडी परिधान करून सोबत छत्री घेऊन घेऊन मोर्चा काढला. हा मोर्चा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित केला होता. या वेळी एम. ए. पाटील, बृजपाल सिंह, शततारका काटकाडे आदी उपस्थित होते. मोर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने एकात्मिक बाल विकासच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT