पश्चिम महाराष्ट्र

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

नितीन जाधव

कोल्हापूर - नवऱ्याने सोडून दिलेल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास आज येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दत्तात्रय दादू कांबळे (कदमवाडी, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे.

2015 मध्ये ही घटना घडली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय दादू कांबळे यांना अन्य नातेवाईक नाहीत. या घटनेपूर्वी दत्तात्रय यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पिडित मुलीस नवऱ्याने सोडून दिल्यामुळे ती माहेरीच राहण्यास होती. या मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांनी मारहाण करत या मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात आरोपीच्या वयाचा सहानूभुतीपूर्वक विचार न करता जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी अशा युक्तीवाद सरकारी वकिल मंजूषा पाटील यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT