कोल्हापूर

आशुतोष गोवारीकर गौरव

CD

87683
....
आशुतोष गोवारीकर
यांचा फ्रान्समध्ये गौरव
मानाच्या सेंट ट्रोपेझ पदकाने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ अशा लक्षणीय चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांना फ्रान्समधील मानाच्या सेंट ट्रोपेझ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. असा सन्मान मिळविणारे भारतीय चित्रपट उद्योगातील गोवारीकर हे पहिले भारतीय आहेत.
सेंट ट्रोपेझ शहरात सुरू असलेल्या निर्वाणा इंडियन कल्चर अ‍ॅन्ड सिनेमा फेस्टिव्हलमध्ये गोवारीकर यांच्याबरोबरच भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ, लॉर्ड रामी रँगेर यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी फ्रेड्रिक प्रिव्होस्ट-अ‍ॅलर्ड, जॉर्जेस गिराऊड,
हेलेन मिलियर, सुनीता गोवारीकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गोवारीकर यांनी भारत व फ्रान्स या दोन्ही देशांमधील सांस्कृतिक व चित्रपट उद्योगांमधील स्नेहबंध अधिक सुदृढ होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT