BJP MP Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

सकाळ डिजिटल टीम

खासदार आणि माजी पालकमंत्री असणारे आमदार विशाळगडावरील अतिक्रमण पाडण्यास विरोध करतात. त्यांना राहुल गांधी शिवभक्तांची माफी मागायला लावणार का?

कोल्हापूर : हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूंची माफी मागावी. मगच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले.

पत्रकातील माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या पक्षातील नेते भारताचे तुकडे होणार असे म्हणतात. खासदार आणि माजी पालकमंत्री असणारे आमदार विशाळगडावरील अतिक्रमण पाडण्यास विरोध करतात. त्यांना राहुल गांधी शिवभक्तांची माफी मागायला लावणार का?

राहुल गांधी यांच्या पक्षाचे खासदार, कार्यकर्ते स्वामी समर्थ, श्रीराम यांचा अवमान करतात. स्वतः लोकसभेमध्ये हिंदूंना हिंसक म्हणतात. त्यासाठी ते हिंदू धर्मीयांची माफी मागणार का? त्यांनी माफी मागावी, तरच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा नैतिक अधिकार असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2024: पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; फडणवीसांची माहिती

Harshvardhan Patil Tutari: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

Bigg Boss 18 : नव्वदच्या दशकातील सेन्सेशनल स्टार शिल्पा शिरोडकर दिसणार बिग बॉसच्या घरात ; "सलमानबरोबर काम करण्याचं स्वप्न"

Mumbai Indians कडून १८ कोटी मिळावे, एवढी हार्दिक पांड्याची पात्रता आहे का? वाचा कोणी केलं हे विधान...

Latest Marathi News Updates : तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT