Inmates at Bindu Chowk sub-jail were shifted to Kalamba Central Jail to prevent corona infection 
कोल्हापूर

कच्चे बंदी कळंबा कारागृहात हलविले ; बिंदू चौक सबजेल कारागृह झाले रिकामे...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बिंदू चौक सबजेलमधील कच्च्या बंदींना आज मोठ्या बंदोबस्तात कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलविले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला.

नवीन येणाऱ्या एखाद्या बंदीमुळे चुकून कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी बिंदू चौक सबजेल रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज चार टप्प्यात बिंदू चौक सबजेलमधील सुमारे 148 न्यायालयीन बंदींना आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलवले. चार टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली. कळंबा कारृाहात सध्या 2325 बंदी आहेत. त्यांचा आणि या कच्च्या बंदीचा संपर्क होऊ नये यासाठी संबधित बंदींना कळंबा कारागृहातील स्वतंत्र कक्षात ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT