kolhapur collector order return from district entry with test in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग : कोल्हापूर जिल्ह्यात एंट्रीसाठी कोरोना टेस्टचा आदेश 24 तासात मागे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिवसेंदिवस वाढत असणारे कोरोनाचे रुग्ण ही चिंताजनक बाब आहे. यावर पार्श्वभूमीवर कोल्हापूरात काल (मंगळवार) राज्यातील कोरोनाबाधित जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरीकांना कोरोना चाचणीचे सर्टीफिकेट सक्तीचे करण्यात आले होते. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणीचा आरटीपीसीआर किंवा अँटीजेनचा अहवाल निगेटीव्ह असेलेले प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. 

परंतु या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा आदेश आज मागे घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. परंतु covid-19 संसर्गाबाबत शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार तपासणी तसेच अलगीकरण आणि विलगीकरण करण्यात येणार असल्याचे या पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

SCROLL FOR NEXT