कोल्हापूर

पुणे-बंगळूर हायवे अजूनही वाहतूकीसाठी बंदच

पाणी संथ गतीने कमी होत आहे, त्यामुळे आज महामार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही.

युवराज पाटील

पुलाची शिरोली : सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय (natinal highway 4) महामार्गावर वाहतूक काल सायंकाळी बंद करण्यात आली. कोल्हापूरच्या (kolhapur rain update) दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे पाच ते सहा फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे दहा ते बारा फूट पाणी असल्याचे पोलिस प्रशासनाने (police) सांगितले. पाऊस आज उघडला असून, सूर्य दर्शन झाले आहे. तरीही पाणी पातळी केवळ सहा इंचाने कमी झालेली आहे. पाणी संथ गतीने कमी होत आहे. (kolhapur flood) त्यामुळे आज महामार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT