new app launched for transfer of teachers the belgaum department launched this app in belgaum its easy to teachers 
कोल्हापूर

ॲपच्या माध्यमातून आता बदलीसाठी अर्ज करता येणार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. यावेळी शिक्षकांना शिक्षक ॲपच्या माध्यमातून बदलीसाठी अर्ज करता येणार आहेत.

बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शिक्षकांचे लक्ष जाहीर होणाऱ्या यादीकडे लागले आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षकांना २० ते २३ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. तर २४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

शिक्षकांना सर्व प्रकारची माहिती मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने शिक्षक ॲप विकसित केले आहे. त्या ॲपचा वापर करुन अर्ज करता येणार आहे. तसेच बदली प्रक्रियेची सर्व प्रकारची माहितीही ॲपवर उपलब्ध होणार आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर १ ते ५ डिसेंबरपर्यंत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची नोंद केली जाणार आहे. तर १४ डिसेंबर रोजी शिक्षकांची काऊन्सेलिंगसाठी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे, यावेळी बदलीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT