president police medal 
कोल्हापूर

महाराष्ट्रातील 'या' अधिकार्यांचा होणार राष्ट्रपती पदकाने सन्मान...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.तर दहा अग्निशामक हे पदक जाहिर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची  घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रातील पुरस्कारविजेते 

  • पोलिस शौर्यपदक 

१) मिठू नामदेव जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक, 
२) सुरपत बावाजी वाडे, नाईक
३) आशिष मारोती हलामी, हवालदार
४) विनोद चैत्राम राऊत, हवालदार
५) नंदकुमार उत्तरेश्‍वर आगरे, हवालदार
६) डॉ. एमसीव्ही माहेश्‍वर रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक
७) समीरसिंह द्वारकोजीराव साळवे, पोलिस उपअधीक्षक
८) अविनाश अशोक कांबळे, नायब हवालदार
९) वसंत भूछाया आत्राम, हवालदार
१०) हमित विनोद डोंगरे, हवालदार

  • अतिविशिष्ट सेवापदक

१)  अर्चना त्यागी, अतिरिक्त महासंचालक, एसआरपीएफ, मुंबई
२) संजय सक्‍सेना, अतिरिक्त महासंचालक, प्रशिक्षण आणि स्पेशल युनिट, मुंबई
३) शशांक प्रभाकर सांडभोर, सहायक आयुक्त, वरळी विभाग, मुंबई
४) वसंत रामचंद्र साबळे, सहायक उपनिरीक्षक, कोरेगाव पोलिस ठाणे, सातारा

  • उल्लेखनीय सेवापदक  

१) धनंजय रामचंद्र कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, समन्वयक, दहशतवाद प्रतिबंधक इंटरपोल, सिंगापूर (महाराष्ट्र) 
२) नंदकुमार त्र्यंबक ठाकूर, उपायुक्त सशस्त्र पोलिस, ताडदेव, मुंबई
३) अतुल प्रल्हाद पाटील, सहआयुक्त, मोटार वाहन विभाग, नागपाडा, मुंबई
४) नंदकिशोर केशवराव मोरे, सहआयुक्त, स्पेशल ब्रॅंच १, सीआयडी, मुंबई
५) स्टिव्हन मॅथ्यूज्‌ ॲन्थोनी, सहायक आयुक्त, दहशतवाद प्रतिबंधक पथक, काळा चौकी, मुंबई
६) निशिकांत हनुमंत भुजबळ, सहायक आयुक्त, सिडको विभाग, औरंगाबाद शहर
७) चंद्रशेखर गोविंद सावंत, उपअधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला
८)  मिलिंद सुधाकर तोतरे, निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर
९)  सदानंद हरिभाऊ मानकर, निरीक्षक, रिडर ब्रॅंच, अधीक्षक कार्यालय, अकोला 
१०) मुकुंद गोपाळ पवार, वरिष्ठ निरीक्षक, स्पेशल ब्रॅंच १, सीआयडी, मुंबई
११) संभाजी सुदाम सावंत, निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरुची, सांगली
१२) गजानन लक्ष्मण कबदुले, वरिष्ठ निरीक्षक, खार पोलिस स्थानक, मुंबई शहर
१३) कायोमर्झ बोमन इरानी, सहायक आयुक्त राज्य गुप्तचर विभाग, कुलाबा, मुंबई
१४)  नीलिमा मुरलीधर अराज, निरीक्षक, स्पेशल ब्रॅंच, अमरावती शहर
१५)  इंद्रजित किशोर कारळे, सहाय्यक आयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, ठाणे
१६) गौतम केशन पातारे, निरीक्षक, दहशतवाद प्रतिबिंधक पथक, औरंगाबाद
१७) सुभाष नानासाहेब भुजंग, निरीक्षक, सायबर पोलिस स्थानक, जालना
१८) सुधीर दत्ताराम दळवी, निरीक्षक, मालाड पोलिस स्थानक, मुंबई
१९) किसन अर्जुन गायकवाड, निरीक्षक, तुर्भे वाहतूक विभाग, नवी मुंबई
२०)  जमील इस्माईल सय्यद, राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, नांदेड
२१) मधुकर मारुती चौगुले, उपनिरीक्षक, गगनबावडा पोलिस स्थानक, कोल्हापूर
२२) भिकन गोविंदा सोनार, सहायक उपनिरीक्षक (चालक) मोटार वाहन विभाग, जळगाव
२३) राजू बळिराम अवताडे, सहायक उपनिरीक्षक, जिल्हा स्पेशल ब्रॅंच अकोला
२४) शशिकांत सोनबा लोखंडे, गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
२५) अश्‍पाकअली बकरअली चिश्‍तिया, हेड कॉन्स्टेबल, नक्षल कक्ष, गडचिरोली
२६) वसंत निवृत्ती तरटे, सहायक उपनिरीक्षक, एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानक, मुंबई
२७) रवींद्र यलगोंडा नुल्ले, सहायक उपनिरीक्षक, उज्ज्वलावाडी हायवे, कोल्हापूर
२८) मेहबूबअली जियाउद्दीन सय्यद, सहायक उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष, पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर
२९) साहेबराव स्वामीराम राठोड, उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा
३०) दशरथ बाबूराव चिंचकर, सहायक उपनिरीक्षक, वडगाव मावळ पोलिस स्थानक, पुणे ग्रामीण
३१) लक्ष्मण संभाजी टेंभुर्णे, सहायक उपनिरिक्षक, बीडीडीएस पोलिस वसाहत, गडचिरोली
३२) बट्टूलाल रामलोटन पांडेय, सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर
३३) विष्णू रतनगीर गोसावी, सहायक उपनिरीक्षक, एटीसी, नाशिक ग्रामीण
३४) प्रदीप हरिश्‍चंद्र जांभळे, सहायक उपनिरीक्षक, दहशतवाद प्रतिबंधक पथक, पुणे
३५) चंद्रकांत भगवान पाटील, सहायक उपनिरीक्षक, सीसीटीएनएस, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव
३६) भानुदास जगन्नाथ जाधव, हेडकॉन्स्टेबल, स्पेशल ब्रॅंच, सीआयडी, मुंबई शहर
३७) नितीन जयवंत मलाप, गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
३८) रमेश पांडुरंग शिंगाटे, हेडकॉन्स्टेबल रायटर, उत्तर पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई शहर
३९) बाबूराव दौलत बिऱ्हाडे, गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक विभाग
४०) संजय राजाराम वायचळे, हेडकॉन्स्टेबल, सातपूर पोलिस स्थानक, नाशिक शहर

  • अग्निशमन सेवा शौर्यपदक 

१) प्रभात सुरजीलाल रहांगदाळे, मुख्य अग्निशमन सेवा अधिकारी, 
२) राजेंद्र अभयचंद्र चौधरी, उपमुख्य अग्निशमन सेवा अधिकारी, 
३) रवींद्र नारायणराव अम्बुलगेकर, विभागीय अग्निशमन सेवा अधिकारी, 
४) मिलिंद नामदेव दोंडे, ए.डी.एफ.ओ., 
५) अभिजित गंगाराम सावंत, स्टेशन अधिकारी, 
६) सुधीर रमेश वर्तक, ड्रायव्हर ऑपरेटर, 
७) दिलीप महादेव पालव, उपमुख्य अग्निशमन सेवा अधिकारी, 

  • अग्निशमन अतिविशिष्ट सेवापदक

१) विठ्ठलराव कैलाश हिरवाळे, उपमुख्य अग्निशमन सेवा अधिकारी 
२) यशवंत रामचंद्र जाधव, उपमुख्य अग्निशमन सेवा अधिकारी 
३) सुरेंद्र मनोहर घाग, संरक्षण सेवा, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT