psi arrested taking bribe in kolhapur vadgaon 
कोल्हापूर

ब्रेकिंग : पोलिस उप निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पाच हजार रूपयांची लाच घेताना पोलिस उप निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. चंद्रकांत श्रीपती भोसले (वडगाव, जिल्हा कोल्हापूर, रा. प्लॉट न 30 भोसलेवाडी कोल्हापूर) असे कारवाई झालेल्या पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, वडगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मदत करण्यासाठी पाच हजार रूपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत विभागात याची तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने खातरजमा करून आज (दि. ११ ) सापळा रचला आणि मागणी केलेल्या लाचेची रक्कम घेताना भोसले याला रंगेहाथ पकडले. 

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत,सहा पोलिस बबंरगेकर, पोलिस हेड काॅनस्टेबल शरद पोरे,  पोलिस  नाईक नवनाथ कदम, पोलिस नाईक सुनिल घोसाळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभग अधिकारी राजेश बनसोडे, पोलिस अधीक्षक सुरज गुरव , अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली केली.  

संपादन - धनाजी सुर्वे  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT