कोल्हापूर

बांबवडे

CD

02043
महागाईविरुद्ध ठाकरे गटाचे बांबवडेत आंदोलन
बांबवडे ः येथे वाढीव वीजदर तसेच महागाईचा ठाकरे गट शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी लाईट बिलाची होळी करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी व तालुकाध्यक्ष दत्ता पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
महागाईने जनता त्रस्त असताना राज्य सरकार विरोधकांना फोडून सत्तेत सामील करुन घेत आहे. जनतेच्या प्रश्नांची थट्टा सुरु आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी केले. दत्ता पवार म्हणाले, ‘जनता सत्ताधारी पुढाऱ्यांना कंटाळलेली आहे. कराच्या माध्यमातून केंद्र सरकार लूट करत आहे. याआधी काँग्रेसविरुद्ध स्मृती इराणी आंदोलने करत होत्या. आता महागाईविरोधात त्या गप्प का बसत आहेत?’ यावेळी योगेश कुलकर्णी, विजय लाटकर, सतीश तेली, अलका भालेकर, सुवर्णा दाभोळकर, सर्जेराव गायकवाड, जयसिंग डाकवे, राजू सुतार, बळी पाटील, गणेश पाटील, बाबा निकम, संजय पाटील, बाबूराव चांदणे, सरपंच आनंदा भोसले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT