कोल्हापूर

उचगाव येथे पाऊण लाखाची चोरी ; सोन्याचे दागिने लंपास

CD

उचगावला ७५ हजाराची घरफोडी
गांधीनगर, ता. ८ : उचगाव (ता. करवीर) येथे बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील ७५ हजार किमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद विष्णू दुधाप्पा चौगुले (रा. आंबेडकर चौक, उचगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.
याबाबतची पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, विष्णू चौगुले हे आपल्या कुटुंबीयांसोबत परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कडी कोयंडा उचकटून घरातील अडीच ग्रॅम सोन्याची चेन, १५ ग्रॅम सोन्याची मोहन माळ, चार ग्रॅम सोन्याचे टॉप, नग दोन असे एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल पळविला. या चोरीची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली. पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत तपास करीत आहेत.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT