कोल्हापूर

गडहिंग्लज बंधारा पाण्याखाली

CD

लोगो ः गडहिंग्लज

निलजी बंधारा पाण्याखाली
गडहिंग्लज: तालुक्यात आज दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच आजरा व कोकणात सुरू असलेल्या जोरदार पावसाने हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढली असून, निलजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. शहर व तालुक्यात गेली आठवडाभर केवळ ढगाळ वातावरण होते. अधूनमधून एखादी पावसाची सर यायची. जोरदार पाऊस नव्हता. आज दुपारपासून मात्र पावसाची संततधार सुर झाली. जोर नसला तरी पावसाचे सातत्य होते. यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, कोकण व आजरा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. रात्री निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे नूल व पूर्वभागाची वाहतूक जरळी, भडगाव मार्गे सुरू आहे. निलजी वगळता सर्व बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT