कोल्हापूर

प्रोबस क्लब ऑफ इचलकरंजी पदग्रहण

CD

ich187.jpg
16939
इचलकरंजी : प्रोबस क्लब ऑफ इचलकरंजीचा पदग्रहण सोहळा झाला.
---------
प्रोबस क्लब ऑफ इचलकरंजी पदग्रहण
इचलकरंजी, ता. १८ : रोटरी क्लब पुरस्कृत येथील प्रोबस क्लब ऑफ इचलकरंजीचा पदग्रहण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे अरुण भंडारे यांनी नूतन अध्यक्ष दादासाहेब टारे, सचिव सदाशिव कदम यांना तसेच महिला प्रोबस क्लबच्या नूतन अध्यक्षा श्रीमती पद्मा बाटे, सचिव श्रीमती हमिदा गोरवाडे यांना ॲन्स क्लबच्या अध्यक्षा शर्मिला पाटील यांनी कॉलर व पिन प्रदान केली. नूतन अध्यक्षांनी कार्यकारिणी जाहीर केली.
मावळते अध्यक्ष भीमराव मोरे व सुरेखा ठिगळे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. प्रोबस वार्ताचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. प्रोबस क्लबमधील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व लग्नाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे श्री भंडारे यांनी प्रोबस क्लबच्या कार्याची प्रशंसा करत क्लबला पुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रोटरीचे गव्हर्नर राजेश कोडूलकर, रोटरीचे अध्यक्ष दीपक निगुंडगेकर, सचिव पंकज कोठारी, महेंद्र मुथा, मोहन सातपुते, सुकुमार चौगुले, श्रीमती सुरेखा गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत रवींद्र सौंदत्तीकर यांनी केले. प्रास्ताविक डी. एम. कस्तुरे यांनी केले. मंगल रसाळ यांनी आभार मानले. श्रीमती वैशाली नायकवडे व श्रीमती इंदुमती कुडचे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT