कोल्हापूर

इचलकरंजीत विद्युत सुरक्षेचा जागर

CD

09063
इचलकरंजी : महावितरणच्या कार्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळेत कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी मार्गदर्शन केले.
---------
इचलकरंजीत विद्युत सुरक्षेचा जागर
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : महावितरणच्या इचलकरंजी कार्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळा झाली. यातून विद्युत सुरक्षेचा जागर केला. विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण व इचलकरंजी इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळेचे आयोजन केले.
यात विद्युत सुरक्षा व उपाययोजना यासंबंधी माहिती देणारी चित्रफित प्रदर्शित केली. विद्युत अपघात कसे होतात, विद्युत उपकरणे कशी हाताळावीत व विद्युत अपघात होऊ नयेत यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. वृक्षप्रेमी राहुल मगदूम यांनी पर्यावरण संवर्धन व वृक्ष सुरक्षा याविषयी मागर्दर्शन केले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, सहायक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे, आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे राहुल मगदूम, इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाहू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय कोठावळे व निकिता नाईक यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT