कोल्हापूर

‘रोटरी’च्या अध्यक्षपदी संजय माणगावे

CD

05765
संजय माणगावे
05764
विद्यासागर आडगाणे
----------
‘रोटरी’च्या अध्यक्षपदी संजय माणगावे
जयसिंगपूर, ता. ६ : येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी संजय माणगावे यांची, तर सेक्रेटरीपदी विद्यासागर आडगाणे यांची निवड केली. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शनिवारी (ता.८) सायंकाळी साडेपाच वाजता इंगळे सभागृहात होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष सचिन शेडबाळे, सेक्रेटरी स्वप्निल इंगळे यांनी दिली.
ते म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून ५९ वर्षांपासून शहरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा अशा क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे. २०२३-२४ साठी अध्यक्षपदी माणगावे व सेक्रेटरीपदी आडगाणे यांची सर्वानुमते निवड केली. खजिनदार म्हणून गौतम राझले यांची निवड केली. पदग्रहण सोहळा शनिवारी आहे. कार्यक्रमास पदग्रहण ऑफिसर म्हणून बेळगावचे उद्योजक, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार उपस्थित राहणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर सीए श्रीकिशन भुतडा प्रमुख उपस्थित असणार आहेत. रमेश इंगळे, प्रकाश निटवे, अरुणा पाटील, डॉ वसुंधरा घोडके, ॲड श्रीकांत घोडके, आसिफ पटेल, सुदर्शन एडवान, सुमित पाटील, अजय मगदूम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT