कोल्हापूर

मगदूम अभियांत्रिकीच्या १८ विद्यार्थ्यांची निवड

CD

05886
जयसिंगपूर: विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह डॉ. विजय मगदूम, प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील, डॉ. सुनील आडमुठे आदी.
----------
मगदूम अभियांत्रिकीच्या १८ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. १८ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या १८ विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांमध्ये झाल्याची माहिती, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे यांचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी अभिनंदन केले.
कॉम्प्युटर विभागाचे प्रमोद पवार सिक्विड टेक्नॉलॉजी, बिशाल माळकर, कोमल ढोक, सोनीका महिंद् यांची पल्ले टेक्नॉलॉजीज, आयटी विभागाच्या शुभम काळे सिक्विड टेक्नॉलॉजीज, अभिषेक रसाळ बिलट्रेस मल्टीलींक सोल्युशन्स, रजत शहापुरे व श्रावण जाधव यांची पल्ले टेक्नॉलॉजीज, मेकॅनिकल विभागाच्या ऋतुराज भगत व मुबीन नदाफ यांची फोर्स मोटर्समध्ये तर इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या धनप्पा चिकलकी, संकेत भोई, सानिया लतीफ, श्वेता गायकवाड स्नेहल कोष्टी, भाग्यश्री सोनवणे यांची निवड बिलट्रेस मल्टीलींक सोल्युशन्स, ज्ञान ऑटोमेशन व पल्ले टेक्नॉलॉजीजमध्ये झाली आहे. निवडीवेळी विद्यार्थ्यांची ऑफलाइन, ऑनलाईन परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांना प्रा. संदीप गायकवाड, अक्षय सुतार, रोहित माने, सायली होळकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT