कोल्हापूर

श्रीकृष्ण संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील

CD

02647
दिनकर पाटील
02646
सुहास लांडगे

श्रीकृष्ण संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील
कसबा बीड : महे (ता. करवीर) येथील श्रीकृष्ण सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकर ऊर्फ संभाजी आनंदराव पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सुहास लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी करवीर निबंधक कार्यालयाचे अधिकारी संदीप पाटील होते. अध्यक्षपदासाठी निवृत्ती नवाळे यांनी पाटील यांचे नाव सुचवले. शारदा जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी लांडगे यांचे नाव सर्जेराव जरग यांनी सुचवले त्यास भगवान पाटील यांनी अनुमोदन दिले. या वेळी सदस्य अरुण पाटील, केरबा कांबळे, बाळू वाघमारे, बाळू कुंभार, निवास पाटील, धोंडिराम पाटील, वैशाली पाटील यांच्यासह सरपंच एस. डी. जरग, सज्जन पाटील, सचिन पाटील उपस्थित होते. सचिव नितीन इंगवले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT