कोल्हापूर

चंदूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

CD

अहिल्यादेवी होळकरचा
चंदूरला कार्यक्रम
कबनूर ता.२ : चंदूर (ता.हातकणंगले) येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील आभार फाटा चौकात अहिल्यादेवी पुतळ्याचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याहस्ते करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयातील अहिल्यादेवी पुतळ्याचे पूजन गजानन पाटील, म्हाळू पुजारी यांनी केले. यावेळी माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच ललिता पुजारी व सदस्य उपस्थित होते. विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय येथे प्रतिमापूजन अध्यक्ष विजय पाटील यांनी केले पुष्पहार अर्पण विठोबा पाटील यांनी केले.उदय सार्वजनिक वाचनालयात प्रतिमापूजन बाळासो पाटील यांनी केले.यावेळी वाचणालयाचे सर्व संचालक,वाचक उपस्थित होते.महासिद्ध मंदिरामध्ये प्रतिमापूजन यशवंत पुजारी व अण्णाप्पा कारभारी यांच्याहस्ते करण्यात आले. महासिद्ध दूध संस्था येथे प्रतिमापूजन रामा पुजारी,मनगु गावडे यांच्याहस्ते करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष नागेश पुजारी व सर्व संचालक उपस्थित होते.तसेच राजमाता प्रतिष्ठानमार्फत जयंतीनिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणही झाले. यावेळी रोहित पुजारी, रजत पुजारी, आम्माना पुजारी, निगाप्पा पुजारी, महादेव गावडे, राहुल पुजारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT