कोल्हापूर

देवकेवाडी येथे २५ गव्यांचा कळप : भीतीचे वातावरण.

CD

04553

देवकेवाडीः येथे भुतोबा मंदिर शेजारी मुख्य रस्ता पार करताना गव्यांचा कळप.
...

देवकेवाडी परिसरात २५ गव्यांचा कळप


कोनवडे, ता. १८ः देवकेवाडी (ता. भुदरगड) येथे भुतोबा मंदिर ते देवकेवाडी दरम्यान २५ ते ३० गव्यांचा कळप प्रवासी व ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. अचानक एवढा मोठा कळप समोर आल्याने प्रवाशांची व ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. या गव्यांचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे
आकुर्डे, देवकेवाडी, गिरगाव, भूमकरवाडी, हेदवडे, काळामवाडी, गिरगाव धनगरवाडा परिसरात गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास हेदवडे भूमकरवाडी परिसरातून आलेला कळप देवकेवाडी ते भुतोबा मंदिरच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून उत्तरेकडे डोंगरात गेला. या कळपात पूर्ण वाढ झालेले २० ते २५ गव्यांचा समावेश होता.
गव्यांचे कळप दिवसा व रात्री हेदवडे, देवळेवाडी, गिरगाव, भूमकरवाडी, शिवारांत अन्न -पाण्याच्या शोधात भटकत आहेत. गेले अनेक दिवस परिसरात गव्यांचा वावर सुरु आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT