कोल्हापूर

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

CD

ich181.jpg
10029
इचलकरंजी : यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : आदर्श विद्यामंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये दहावीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डी. एम. बिरादार, रमेश मर्दा, पवन लोकरे, संजय होगाडे, शकुंतला जाधव कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष सदाशिव लोकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. पवन लोकरे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका गीता खोचरे आदी उपस्थित होते. गीता साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. संजीवनी चिंगळे यांनी आभार मानले.
------------------------
ich182.jpg
10030
तुषार रसाळ यांना पी. एचडी
इचलकरंजी : येथील तुषार तानाजी रसाळ यांना गोवा येथील राष्ट्रीय प्रद्योगिकी संस्थान (एनआयटी) यांची इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरींग विषयातील पी. एचडी पदवी प्रदान केली. ‘फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपिक इमेज अॅनालिसीस यूजिंग मशीन लर्निंग टेक निवस’ या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला होता. रसाळ यांना प्रा. डॉ. टी. वीरकुमार यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------------
ich183.jpg
10031
इचलकरंजी : यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

शाहू हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव
इचलकरंजी : अनिकेत महेश खांडेकर स्मरणार्थ राजर्षि छत्रपती शाहू हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये रोख रक्कम देवून गौरवले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी १९८०-८१ चे विद्यार्थी उमेश लाड, दीपक जाधव, पांडुरंग डंबाळ, इम्तियाज कुडचीकर, नारायण शेळके, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. आभार पी. ए. पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT