कोल्हापूर

टायर चोरी

CD

टायर चोरीप्रकरणी
गड.च्या दोघांना अटक

संकेश्वर, ता. १८ ः आंतरराज्य चोरट्यांना संकेश्वर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी संदीप सुरेश नाईक (जरळी ता. गडहिंग्लज) व बाळू बाबुराव कदम (शिंदेवाडी-गडहिंग्लज) या दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघेजण फरारी आहेत. माहिती अशी, शिवरुद्र बाबुराव आरबोळे (व्हनोळी ता. हुक्केरी) यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे १२ टायर चोरी झाले होते. पोलिसांनी शनिवारी (ता.१७) रोजी गडहिंग्लज क्रॅासवर नाईक व कदम या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनीही चोरीची कबुली दिली. या प्रकरणातील दीपक सुरेश नाईक (जरळी, ता. गडहिग्लज) व अनिल कोंडीबा हुनचाळे (खमलट्टी, ता. गडहिग्लज) हे दोघे फरारी आहेत. या प्रकरणात ट्रॅक्टर ट्रॉलीचे सहा टायर अंदाजे किंमत ९० हजार व आणखी सहा टायर अंदाजे किंमत ६० हजार रूपये तसेच या प्रकरणात वापरलेली मोटार (एमएच ०२, एनए २७१०) किंमत ८० हजार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT