कोल्हापूर

रवळनाथतर्फे डॉक्टर्स, चार्टर्ड अकौटंट दिन

CD

13405
गडहिंग्लज : डॉक्टर्स डेनिमित्त उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी. जी. खोत यांचा सत्कार रवळनाथतर्फे शिवानंद घुगरे व सुशांत जिजगोंडा यांनी केला.

रवळनाथतर्फे डॉक्टर्स,
चार्टर्ड अकौंटंट दिन
गडहिंग्लज : श्री रवळनाथ सहकारी हौसिंग फायनान्स सोसायटी व ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे डॉक्टर्स व चार्टर्ड अकौटंट दिन साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाने व संचालक, शाखाध्यक्ष, सल्लागारांच्या सहकार्याने संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबवण्यात आला. प्रा. जे. बी. केसरकर, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, मुख्य लेखापाल एकनाथ केसरकर, बोर्ड सेक्रेटरी सागर माने, वसुली अधिकारी सुनीलदत्त जाधव, शाखाधिकारी गोविंद जोशी, सुशांत जिजगोंडा, बसवराज चौगुले, किरण कोडोली, दीपक शिंदे, पंकज कुंभार, किरण शहा, मल्लिकार्जुन पाटील, विक्रम जांभेकर, श्रेयस गाडवे, अशोक सुळकुडे, लेखापाल कृष्णात पाटील आदींनी कार्यक्षेत्रातील डॉक्टर्स व चार्टर्ड अकौटंट यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT