कोल्हापूर

भुजबळ धमकी जोड

CD

प्रशांत मूळचा
चंदगड तालुक्यातील
कोल्हापूर, ता. ११ : मंत्री छगन भुजबळ यांना धमकावणारा संशयित प्रशांत दशरथ पाटील चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द येथील आहे. गावात शांत, संयमी वागणाऱ्या प्रशांतने अशाप्रकारचे कृत्य कसे केले, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रशांतने खासगी इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रिशनचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सांगितले जाते. त्याने काही काळ गावाजवळ ढोलगरवाडी येथे एका दुकानात संगणक ऑपरेटर म्हणून काम केले. तो सहा वर्षांपूर्वी पुणे येथे नोकरीसाठी गेला; मात्र त्याला महाड येथून अटक केल्याचे वृत्त आल्यानंतर पुण्यातून तो महाड येथे कशासाठी गेला, याबाबतही ग्रामस्थांत चर्चा होती. गतवर्षी दिवाळीत तो गावाकडे आला होता. त्याचे वडील शेतकरी असून, आईचे यापूर्वी निधन झाले आहे. वडील व आजी गावाकडे राहतात. प्रशांतच्या या वागण्यामुळे वडील दशरथ यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT