कोल्हापूर

हलकर्णी कॉलेजमध्ये चिखल महोत्सव

CD

19010
हलकर्णी : ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर चिखल महोत्सवात विद्यार्थिनींनी रस्सीखेच खेळाचा आनंद लुटला.

हलकर्णी कॉलेजमध्ये चिखल महोत्सव
गडहिंग्लज : हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजमध्ये चिखल महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थी व विद्यार्थिनीनी फुटबॉल, रस्सीखेच, लगोरी, लंगडी अशा विविध खेळांचा आनंद घेतला. प्रथमच आयोजित केलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्राचार्य आर. एस. पाटील, प्रा. एस. एम. वडर, ग्रंथपाल आर. आय. नदाफ यांनी संयोजन केले. सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------
19011
चन्नेकुप्पी : वृक्षारोपणप्रसंगी बापू निकम, दत्तात्रय जाधव, रशिदा शेख, मल्हार शिंदे व शिक्षक आदी उपस्थित होते.

चन्नेकुप्पी हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण
दुगूनवाडी : चन्नेकुप्पी (ता.गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नियोजित इमारतीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात केले. दुनियादारी व माझे गडहिंग्लज या ग्रुपच्या सहकार्याने प्रशालेसाठी साठ रोपे मिळाली. मुख्याध्यापिका रशिदा शेख, बापू निकम, दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते साठ रोपांची लागवड केली. याप्रसंगी सी. बी. निकम, एस. एम. माने, मल्हार शिंदे, आदेश नाईक, गजानन गोविलकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
----------------------
19012
चन्नेकुप्पी : अमर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप झाले. या वेळी चव्हाण, उदय चव्हाण, बजरंग गरुड, सचिन भदरगे आदी उपस्थित होते.

वाढदिनी चव्हाणांकडून विद्यार्थ्यांना वह्या
गडहिंग्लज : पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. चव्हाण यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी माजी सरपंच उदय चव्हाण, बजरंग गरुड, सचिन भदरगे, आप्पासाहेब कांबळे, आनंदा दरेकर, राजू जाधव, रावसाहेब चौगुले, अवधूत नेसरकर यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT