कोल्हापूर

पोलिस वृत्त सिंगल

CD

दोन मोबाईल हॅण्डसेटची चोरी

कोल्हापूरः मध्यवर्ती बसस्थानक आणि लक्ष्मीपुरी भाजी मार्केट परिसरातून दोन मोबाईल हॅण्डसेटची चोरी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरट्याने संभाजीनगरातील महेश शामराव राणे यांचा मोबाईल हॅण्डसेट ११ ऑगस्टला लंपास केला. त्याची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. तर फुलेवाडी येथील श्रीराम बाळासाहेब देसाई हे रविवारी आठवडी बाजारासाठी सायंकाळी लक्ष्मीपुरीत गेले असताना भाजी खरेदी करताना चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल हॅण्डसेट लंपास केला. याची फिर्याद त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.
...
केबलची दुरुस्ती करताना कामगार जखमी
गांधीनगरः घराच्या टेरेसवर केबलची दुरुस्ती करताना शॉक लागून कामगार जखमी झाला. बबन महादेव कुंभार (वय ५२, रा. वसगडे, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. चिंचवाड (ता. करवीर) येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT