कोल्हापूर

क्रीडा वृत्त एकत्रितपणे बरोबर अन्य काही बातम्यासुद्धा

CD

42967
कोल्हापूर : शालेय थ्रोबॉल स्पर्धेत श्रीमंत माईसाहेब बाडेकर अॅकेडमीच्या मुलांचा संघाबरोबर उपस्थित मान्यवर.


श्रीमंत माईसाहेब बाडेकर अॅकॅडमीचे वर्चस्व
शालेय थ्रोबॉल स्पर्धा ः महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : महापालिका आणि जिल्हा क्रिडा कार्यालय आयोजित शालेय थ्रोबॉल स्पर्धेत श्रीमंत माईसाहेब बाडेकर अॅकॅडमीने यश मिळवले. १४ आणि १७ वर्षाखालील मुले/मुली प्रथम तर १९ वर्षाखालील मुली द्वितीय, १९ वर्षीय मुले यांचा समावेश आहे. संस्थेच्या अध्यक्षा नीतूदेवी पंडित बावडेकर, उपाध्यक्ष नील पंडित बावडेकर, मुख्याध्यापिका आयरिन डिसोजा, क्रीडा शिक्षक ऋषीकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निकाल असा
१४ वर्षा आतील मुली : अनघा बोराटे, अनुष्का पाटील, अवनी चौगुले, इशिता कांबळे, तन्वी पाटील, नारायणी पाटील, सई ठाकूर, सान्वी बागल, सिध्दी पाटील, हर्षिता साळोखे, शौर्या टक्कळकी, आराध्या काशीद.
१४ वर्षाआतील मुले : इंद्रनील वेल्हाळ, गुरूराज खांडेकर, तनिश्क खांडेकर, तन्मय मंडपे, तुषार सालियन, पवन सौदे, राजवीर डकरे, शर्विल रेगे, श्लोक वाडकर, नमन चिवालकर, ज्ञान शेटटी, अर्णव राबाडे.
१७ वर्षाआतील मुली : वरदा पाटील, अनुप्रिया पाटील, आदिला अत्तार, ओवी बेंद्रे, धनश्री पाटील, प्रियल शहा, रूतवी पाटील, वैदेही जर्दे, श्रार्गवी मिश्रा, सिध्दी सुतार, तेजल पाटील, तनिष्का काटे.
१७ वर्षाआतील मुले : अक्षत भोसले, अन्वय सोळांकुरे, अब्दुल्लाह अत्तार, कर्तव्य राणे, जयदीप आसगेकर, ध्रुव काशीद, प्रसाद पोवार, मक काळे, यश उलपे, रूजूल फडणीस, अनिमेष देसाई, तनिष्क जंगम.
१९ वर्षाआतील मुली : फरहीन मोमीन, आफया मुन्षी, आर्या वाडेकर, ईश्वरी भोईटे, काव्यांजली मोहिते, समृध्दी पाटील, तन्वी माणगावे, प्रणाली चौगुले, अरूषी पाटील, श्रेया मोरे, सिध्दी पाटील, अनुष्का आयरेकर.
१९ वर्षाआतील मुले : सतेज पाटील, अब्दुल्ला शेखलाल, भव्य शहा, जन्मेजय नाईक निंबाळकर, ईहान बागवान, आराध्य यादव, अमेय भुईगडे, यश जाधव, वेदांत जाधव अजिक्य कुडकतरकर, हसनेन शेख, वीर सुतार.
------
फोटो : 42972
कोल्हापूर : शालेय क्रिकेट स्पर्धेतील सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंबरोबर उपस्थित मान्यवर.

सेंट झेवियर हायस्कूलला विजेतेपद
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत महापालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलचा १४ वर्षाखालील संघाने विजय मिळवला. ही स्पर्धा मेरी वेदर मैदानावर झाली. अंतिम सामन्यात सेंट झेवियर हायस्कूलने शांती निकेतन विद्यालयावर नऊ गडी राखून विजय मिळवला.
अंतिम सामन्यात शिवजीत इंदुलकर व शौर्य माणगांवकर यांनी उत्कृष्ट खेळ करून संघांला विजयी केले.
कर्णधार शिवजीत इंदुलकर, उपकर्णधार शौर्य भोसले, शौर्य माणगांवकर, मानस भोसले, रीकी करवालो, ऋग्वेद शेट्टी, साईराज सूर्यवंशी, राजवीर शिंदे, संस्कार पाटील, स्वयंम क्षिरसागर, अभिषेक पंढारे, आर्या चव्हाण पाटील, समर्थ देशमुख, अनुग्रह चिलया, अद्वैत मंडावले, श्रीवर्धन यांचा संघात समावेश आहे. मुख्याध्यापक फादर अॅड्र्यु फर्नांडिस, फादर विक्रम शिंगारे, क्रीडा शिक्षक अल्ताफ कुरेशी, क्रीडा शिक्षक अॅलन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये सेंट झेवियर हायस्कूल उपविजेते ठरले.
...

गोखले कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपद
कोल्हापूर, ता. ३ : इचलकरंजी येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयाच्या जलतरण संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या संघात उत्कर्ष निकम, पृथ्वीराज पाटील, ओंकार येडगे, ऋतुराज इंगळे, अन्विता निकम निकीता पाटील यांचा सहभाग होता. प्रा. जयकुमार देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, जिमखाना प्रमुख प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. बी. जे. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
...
अजित कुंद्रमेनकरची निवड
कोल्हापूर, ता. ३ : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयाचा विद्यार्थी अजित कुंद्रमेनकर याने बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ५७ किलो ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. प्रा. जयकुमार देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, जिमखाना प्रमुख प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. बी. जे. पाटील प्रा. एस. एल. डेळेकर यांचे प्रोत्साहन लाभले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT