कोल्हापूर

विकास कामांच्या नोंदी ठेवण्याचे आवाहन

CD

ग्रामपंचायतींनी मालमत्तेच्या
नोंदी नोंदवहीत ठेवाव्यातःसंतोष पाटील
कोल्हापूर : ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील स्थावर मालमत्तेच्या नोंदी नोंदवहीत ठेवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. या मालमत्तेवर झालेल्या नवीन बांधकामासह वेळोवेळी होणारा दुरूस्तीचा खर्च ज्या योजनेतून झाला, त्याच्या नोंदी ठेवाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. मालमत्ता संपादनाकरिता घेतलेला परवानगीचा आदेश, विल्हेवाट करतानाच्या ठरावासह हद्दीतील सर्व रस्त्यांच्या लांबी, रूंदीचे तपशील, बंदिस्त गटर्स, शोषखड्डे, गटर्स, ग्रामपंचायतीने खरेदी, संपादित, शासनाकडून हस्तांतरित जमिनी यांची माहिती नोंदवहीत ठेवणे आवश्‍यक आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी नोंदवही प्रमाणित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT