कोल्हापूर

गड- अमोल मिटकरी सभा

CD

फोटो क्रमांक : GAD211.JPG M81187
गडहिंग्लज : संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना अमोल मिटकरी. यावेळी हसन मुश्रीफ, राजेश पाटील, संजय मंडलिक, प्रकाश चव्हाण, आदी उपस्थित होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

संसदेत ६०० प्रश्न उपस्थित
करणाऱ्या मंडलिकांना साथ द्या

अमोल मिटकरी; गडहिंग्लजला जाहीर सभा

गडहिंग्लज, ता. २ : विरोधक संसदेत जाऊन ताकदीने प्रश्न मांडणार का, हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षांत संसदेत ६०० प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंडलिक यांना निवडून द्यावे, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी आज येथे केले.
येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिकांना संसदेत पाठविण्याची गरज आहे. आमदार पाटील म्हणाले, ‘विरोधी उमेदवारांचे बोलवते धनी माजी पालकमंत्री आहेत. त्यांनी सभांमधून धमक्यांची प्रथा सुरू करून राजकीय वातावरण कलुषित केले आहे. आपणाला डमी खासदार हवेत की विकास करणारे हे जनतेने ठरवावे.’ मंडलिक म्हणाले, पाच वर्षांत खासदार म्हणून हजारो कोटींचा विकास निधी आणला आहे.
ेयावेळी महेश सलवादे, एल. टी. नवलाज, विजय काळे, संजय संकपाळ यांची भाषणे झाली. सिद्धार्थ बन्ने यांनी स्वागत केले. प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, किरण कदम, संदीप नाथबुवा, रमेश रिंगणे, शर्मिली मालंडकर, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT