कोल्हापूर

महाकाली उत्सवाला प्रारंभ; बुधवारी नवचंडी यज्ञ

CD

82936
महाकाली देवी

महाकाली उत्सव सुरू;
बुधवारी नवचंडी यज्ञ
शुक्रवारी देवीचा पालखी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर येथील महाकाली देवीच्या उत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. बुधवारी (ता. १५) नवचंडी यज्ञ आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १७) आतषबाजीसह देवीचा पालखी सोहळा होणार आहे.
अक्षयतृतीयेपासून महाकाली देवीच्या उत्सवाला सुरुवात होते. शुक्रवारी देवीला महाभिषेक करण्यात आला. यानिमित्त देवीची महापूजा बांधण्यात आली होती. तृतीयेनंतर येणाऱ्या दुर्गा अष्टमीला म्हणजे १५ मे रोजी नवचंडी यज्ञ आणि देवीचा महाप्रसाद होईल. शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी जगदंबेची नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT