कोल्हापूर

जाहिरात बातमी

CD

82964
कोल्हापूर ः ‘केआर मोटर्स’मध्ये ‘द एपिक न्यू स्विफ्ट ४ जनरेशन’चे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. सोबत मान्यवर.

‘द एपिक न्यू स्विफ्ट ४ जनरेशन’चे
‘केआर मोटर्स’मध्ये अनावरण
कोल्हापूर, ता. ११ ः पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात नवीन स्विफ्ट कार ‘केआर मोटर्स’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर केआर मोटर्समध्ये मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्ट मोटारीचे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले.
या वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे सरव्यवस्थापक प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केआर मोटर्स’चे चेअरमन कमलाकर सोनवणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक करण सोनवणे आभार मानले. या वेळी संचालक अर्जुन सोनवणे, बिझनेस हेड सीए अतुल पाटील, सरव्यवस्थापक मंदार कुलकर्णी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी नव्या मोटारीचे १५ हून अधिक बुकिंग झाले. नवीन स्विफ्ट झेड सीरिज इंजिन हे गुणवत्तापूर्ण व पर्यावरपूरक आहे. तसेच या मोटारीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा एअरबॅग्स सर्व मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. नवीन स्विफ्टचे मायलेज २५.७५ किलोमीटर प्रतिलिटर आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी केआर मोटर्सच्या मार्केट यार्ड दालनाला भेट देण्याचे आवाहन केआर मोटर्सतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT