कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

विक्रमनगरातील
तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर ः विक्रमनगर येथे श्रीकांत मारुती देवमाने (वय ३१, रा. जोशी गल्ली) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकांनी बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
गव्याच्या धडकेत वृद्ध जखमी
कोल्हापूर : वेतवडे (ता. पन्हाळा) येथे ‘माळ’ नावाच्या शेतात काम करणाऱ्या बाबू महादेव दळवी (वय ७०) यांना गव्याने धडक दिली. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.
...
सांगवडे येथे
तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर ः सांगवडे (ता. करवीर) येथे राजेंद्र बापू खोत (वय ३८) याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेतला. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच नातेवाइकांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT