कोल्हापूर

संक्षिप्त

CD

रक्तदान शिबीराला प्रतिसाद
नूलः येथील लक्ष्मी नागरी पतसंस्था व लिंगराज तरूण मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबीराला प्रतिसाद मिळाला. सरपंच प्रियांका यादव, अध्यक्ष व्ही. एस. लगळी, संचालक विनोद नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंकज खानापुरे यांनी स्वागत केले. नाईकवाडे यांचे भाषण झाले. शिबीरात ५६ जणांनी रक्तदान केले. चंद्रशेखर माळगी, बी. एम. मास्तोळी, सचिन चितारी, इक्बाल काझी, अजित मास्तोळी, रवींद्र खतकल्ली आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष रवी माळगी यांनी आभार मानले.
-------------------
पावसाने शेतकऱ्यांत समाधान
नूल, ता. १३ ः सलग तीन दिवसापासून नूल व परिसरात कोसळलेल्या जोरदार वळीव पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कडक उन्हामुळे पिके धोक्यात असताना निसर्गाने साथ दिल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. गडहिंग्लजच्या पूर्व भागात उसाचा मोठा पट्टा आहे. यावर्षी उन्हाचे प्रमाण अधिक असल्याने उसाला पाणी अपुरे पडत आहे. हिरण्यकेशी नदीत चित्रीचे आवर्तन सोडले असले तरी उपसा मोठा असल्याने लहान शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जोरदार वळीव पाऊस शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. ऊस शेतीत पाणीच पाणी झाले असून आगामी पंधरा दिवसात ही ओल साथ देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT