कोल्हापूर

निधन वृत्त

CD

८३७२०
मधुकर नवांगुळ
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील मधुकर नरहर नवांगुळ (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१५) आहे.

83665
मोहम्मदगौस खतीब
कोल्हापूर : येथील मोहम्मदगौस गुलाब खतीब (वय ७१) यांचे निधन झाले.

83664
वनिता तुप्पद
कोल्हापूर : सिद्धबटूकेश्‍वर कॉलनीतील वनिता विजयकुमार तुप्पद (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

८३६६९
राजाराम पोवार
कोल्हापूर : जगतापनगर येथील राजाराम लक्ष्मण पोवार (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

83670
शारदा माने
कोल्हापूर : गंगावेस येथील शारदा बाजीराव माने (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.

83671
शशिकला माने
कोल्हापूर : राजारामपुरी सातव्या गल्लीतील शशिकला शामराव माने (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04385
शांताबाई दबडे
राशिवडे बुद्रुक : चांदे (ता. राधानगरी) येथील शांताबाई रामचंद्र दबडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

83707
पार्वती होनगेकर
चंदगड ः माणगाव (ता. चंदगड) येथील पार्वती यलुप्पा होनगेकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

03222
किरण भोसले
कोडोली : वैभवनगर येथील किरण सुभाष भोसले (वय २६) याचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.१६) आहे.

10071
गणपती कुरणे
वारणानगर : जाखले (ता. पन्हाळा) येथील गणपती भिवा कुरणे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03881
अरविंद मुडशिंगीकर
उजळाईवाडी : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील अरविंद वसंतराव मुडशिंगीकर (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

83714
कांचन वडाम
कोल्हापूर : इंगळेनगर येथील कांचन श्रीपती वडाम (वय ६१) यांचे निधन झाले.

83731
सचिन लोकरे
इचलकरंजी : संग्राम चौक परिसरातील सचिन बाबूराव लोकरे (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई, वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१५) आहे.

02295
श्रीपती बिचकर
सोनाळी : कांडगाव (ता. करवीर) येथील श्रीपती नायकू बिचकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT