कोल्हापूर

लेफ्टनंदपदी निवडीबद्दल प्रियांका खोत यांचा सत्कार

CD

ich275.jpg
86216
इचलकरंजी ः आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते लेफ्टनंदपदी निवड झाल्याबद्दल वीरपत्नी श्रीमती प्रियांका खोत यांचा सत्कार केला.

लेफ्टनंदपदी निवडीबद्दल
प्रियांका खोत यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ ः तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शहीद जवान नीलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंदपदी निवड झाली आहे. याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला. श्रीमती प्रियांका यांच्या माध्यमातून शहीद जवान नीलेश खोत यांची देशसेवा पूर्ण होईल, अशा शब्दात आमदार आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या.
जवान खोत हे देशसेवा बजावत असताना दोन वर्षांपूर्वी शहीद झाले. त्यातून खचून न जाता प्रियांका यांनी नीलेश यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्मी जॉईन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी तयारीही सुरू केली आणि ध्येय व चिकाटीच्या बळावर त्यांनी आर्मीमध्ये प्रवेश मिळवला. अवघ्या दीड वर्षात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. या यशाबद्दल आमदार आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कांता खोत, माधुरी खोत, चंद्रकांत चौगुले, यशवंत वाणी, कुमार खोत, राजाराम खोत, रणजित माने, सूर्यकांत जाधव, अमित खोत, विनायक देसाई उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT