कोल्हापूर

दहावी परिक्षेतील यशवंत किर्तीवंत

CD

दहावी निकाल
86651
शर्वरी पोतदार
86653
सई निगवेकर
86654
संचिता गुरव
86655
आर्या संकपाळ

म. ल. ग. हायस्कूल
म. ल. ग. हायस्कूलचा निकाल ९९.३७ टक्के लागला असून, विशेष प्रावीण्य ७८, प्रथम श्रेणी ५८, द्वितीय श्रेणी २३, पास क्लास एक विद्यार्थिनींनी यश मिळवले. अनुक्रमे यशस्वी असे, शर्वरी पोतदार (९७.६०), आर्या संकपाळ (९६), सई निगवेकर (९६), संचिता गुरव (९५). मुख्याध्यापिका दीपाली गिरीगोसावी, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल
सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. अनुक्रमे यशस्वी असे, हर्षद पाटील (८८.४०), प्राची यादव (८८), धैर्यशील तोरस्कर (८३.२६). संस्थापक अध्यक्ष जी. एस. पाटील, संजय सोनावणे, मुख्याध्यापक धनाजी बेलेकर, शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.


कोरगावकर हायस्कूल
कोरगावकर हायस्कूलचा निकाल ९६.३४ टक्के लागला. अनुक्रमे यशस्वी असे, निहाल बनसोडे (७८), सुयश मोरे (७७.८०), व्यंकटेश नागटिळे (७५.६०), सोहम कांबळे (७४.८०), प्रज्वल सकटे (७३.४०). मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षक बाळासो कागले, शिक्षक, कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर, अध्यक्षा सुचेता कोरगावकर, सचिव एम. एस. पाटोळे यांचे प्रोत्साहन लाभले.


86664
राखी चौधरी
86666
श्रेया शिंदे
86668
स्वराज शिंदे

ओरिएंटल इंग्लिश स्कूल
ओरिएंटल इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. २० विद्यार्थी विशेष गुणवत्ता, १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले. अनुक्रमे यशस्वी असे, स्वराज शिंदे (९६.२०), राखी चौधरी (९५.४०), श्रेया शिंदे (९४.४०), वैष्णवी धवल (९४.२०), अमृता यादव (९३ टक्के). विद्यार्थ्यांना चेअरमन ॲड. सुधीर चव्हाण, प्राचार्य, सचिव डॉ. राजश्री चव्हाण, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

00638
सानिका पाटील
00640
संजना शेलार
00639
समृद्धी जाधव

पाटील हायस्कूलची
निकालाची परंपरा कायम
कोतोली : आळवे येथील कासारी खोरा शिक्षण संस्था संचलित बाबासाहेब पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोतोली (ता. पन्हाळा) या शाळेने दहावीच्या परीक्षेमधील निकालाची परंपरा कायम ठेवली. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून अनुक्रमे तीन क्रमांक असे (कंसात गुण टक्क्यात), सानिका सरदार पाटील (९३.८० टक्के), संजना शामराव शेलार (९१.०० टक्के), समृद्धी प्रकाश जाधव (९०.२० टक्के). विशेष प्रावीण्यमध्ये १६ विद्यार्थी, तर प्रथम श्रेणीत नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक रावजी गायकवाड, सचिव युवराज गायकवाड, मुख्याध्यापिका वर्षाताई गायकवाड, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT