कोल्हापूर

पर्यावरण दिनानिमित्त अवनि तर्फे विविध उपक्रम

CD

पर्यावरण दिनानिमित्त
अवनि संस्थेतर्फे
विविध उपक्रम

कोल्हापूर : पर्यावरण दिनानिमित्त अवनी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे.
यामध्ये कचरा वेचक महिला आर्थिक सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत कचरा वेचक महिलाना घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ अंतर्गत हक्क मिळावे यासाठी कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे. दहा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर कचरा वेचक महिला रॅलीद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. लिंगभाव समानता उपक्रम अंतर्गत नंदवाळ, वाशी, कांडगाव, जैताळ व शेळकेवाडी या गावांमध्ये वृक्षारोपण, कोल्हापूर शहरातील दहा कचरावेचक वस्ती पातळीवरील अभ्यासिका या प्रकल्पांतर्गत बालकांच्या कडून विविध औषधी रोपे तयार करून घेऊन त्यांचे प्रदर्शन, बालगृहातील मुलीनी तयार केलेली ७५ रोपे पर्यावरण प्रेमीना देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT