कोल्हापूर

शिवछत्रपती चित्र-शिल्प प्रदर्शनाला प्रारंभ

CD

88468
कोल्हापूर : शिवछत्रपती चित्र-शिल्प प्रदर्शनाला गुरुवारी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करताना विजय टिपुगडे. शेजारी अजय दळवी, सागर बगाडे, अरुण सुतार, सुनील पंडित आदी.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
‘शिवछत्रपती’ प्रदर्शनाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक वर्ष सांगतेनिमित्त येथील चित्रकार-शिल्पकारांतर्फे शिवछत्रपतींच्या चित्र-शिल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन यशस्विनीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग चार दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
उद्‍घाटनावेळी व्ही. बी. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अनिल कदम आदी उपस्थित होते. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी प्रदर्शनास भेट दिली. चित्रकारांतर्फे विजय टिपुगडे यांनी त्यांचा सत्कार केला.
प्रदर्शनात अरुण सुतार, सुनील पंडित, अजय दळवी, विजय टिपुगडे, मनिपद्म हर्षवर्धन, राहुल रेपे, ओंकार कोळेकर, पियूष सुतार, विजय उपाध्ये, विवेक कवाळे, राज इंचनाळकर, यश चोडणकर, श्‍वेता पाटील, साक्षी पांगिरे, कशीश अडसूळ, रोहिणी कांबळे यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. सागर बगाडे यांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT