कोल्हापूर

प्लास्टिक संकलन उपक्रम एकटी संस्थेतर्फे

CD

मुक्त सैनिक वसाहतीमध्ये
प्लास्टिक संकलन उप्रकम
कोल्हापूर : एकटी संस्था, छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशनतर्फे शहर प्लास्टिक मुक्त व्हावे. तसेच प्लास्टिकचे योग्य पद्धतीने निर्गतीकरण होण्यासाठी कचरा व्यवस्थापन व्हावे, याकरिता शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘प्लास्टिक मुक्त कोल्हापूर अभियान’ राबविण्याचे काम सुरू आहे.
यासाठी पर्यावरण दिनानिमित्त मुक्त सैनिक वसाहत येथील रंजना अपार्टमेंट येथे प्लास्टिकमुक्त शाळा उपक्रम राबविला. यावेळी एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक शुभम कांबळे, प्रकल्प पर्यवेक्षक सविता कांबळे यांनी प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम व योग्य निर्गतीकरण याविषयी मार्गदर्शन केले. रंजना अपार्टमेंट येथील लोकांनी आठवड्यातून एक दिवस अपार्टमेंटमधील प्लास्टिक संकलन करून देण्याचे आश्वासन दिले. अपार्टमेंटमधील सदस्य उपस्थित होते. एकटी संस्थेचे रोहित दिगे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT