कोल्हापूर

‘आयजीएम’मध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा

CD

‘आयजीएम’मध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा
इचलकरंजी, ता. ८ : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात ६ ते २१ जून २०२४ या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (आयजीएम) याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मिरजकर यांनी रुग्णालयातील परिसेविका यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. प्रकाश मोरे, सहायक अधिसेविका सीमा कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अर्भकमृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशात ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणापैकी एक असून ५ ते ७ टक्के बालके अतिसारमुळे दगावतात. विशेषत: पावसाळ्यात बालमृत्यूचे प्रमाण जास्त असते. हे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT