कोल्हापूर

फाटकवाडी धरण भरले

CD

94417
फाटकवाडी ः मध्यम प्रकल्प आज सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहू लागले.
...
फाटकवाडी धरण शंभर टक्के भरले

चंदगड ः फाटकवाडी (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प आज सायंकाळी चारच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कोकण घाटमाथ्यावरील हा प्रकल्प दरवर्षी सर्वात आधी भरतो. धरण कार्यक्षेत्रात गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरण्यास मदत झाली.
धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार ३२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आठ तासांत २६ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, गेले महिनाभर झालेल्या पावसाने संचय पातळी वाढली होती. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली. सध्या पाण्याची पातळी ७४२.३५ मीटर असून एकूण पाणीसाठा ४४.१७२ दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विद्युतगृह विसर्ग सुरू केला आहे. ९०० क्युसेक्सने विद्युतगृहासाठी पाणी सोडले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT