कोल्हापूर

शहीद अशोक बिरंजे यांच्या घराजवळील मातीचे संकलन

CD

95840
गडहिंग्लज : शहीद जवानांच्या घराजवळील माती कलशाच्या पूजनप्रसंगी विजय कातोरे, रेखा खैरनार, कुमार पाटील आदी उपस्थित होते.
....
शहीद अशोक बिरंजे यांच्या
घराजवळील मातीचे संकलन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : कारगिल विजय दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील २५ जवानांच्या घराजवळील व स्मारकाजवळील माती संकलित केली जात आहे. वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या घराजवळील माती कलशात घेण्यात आली.
नाशिकहून राष्ट्रप्रथम सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे व वीरपत्नी रेखा खैरनार यासाठी आले होते. त्यांचे येथील जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे स्वागत करण्यात आले. येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कलशांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, सुभाष इंगळे, बाळासाहेब पोवार, सुभाना गावडे, जयवंत नगरे, काशिनाथ पोवार, मारुती पाटील, भरत येल्लुरे आदी उपस्थित होते.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT