कोल्हापूर

चंदगड, गडहिंग्लजला रस्त्यांसाठी निधी मंजूर

CD

chd112.jpg
96342
शिवाजीराव पाटील
----------------------
चंदगड, गडहिंग्लजला रस्त्यांसाठी निधी मंजूर
शिवाजीराव पाटील : पावसाळ्यानंतर होणार कामाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील महत्त्‍वाच्या रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळून निधीही लागू झाला आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी दिली.
मंजूर झालेली कामे अशी : माळी ते नागवे रस्ता २५ लाख, उमगाव ते आश्रमशाळा सावतवाडी रस्ता एक कोटी ७० लाख, हजगोळी फाटा ते धामणे रस्ता एक कोटी, पिळणी ते चौकुळ हद्द रस्ता एक कोटी, गुडवळे धनगरवाडा रस्ता एक कोटी, गवसे इलगेवाडी रस्ता एक कोटी, पुंद्रा रस्ता २५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६६ पासून ग्रामीण मार्ग रस्त्यापर्यंत सुधारणा करणे ५१ लाख, केंचेवाडी ते आमरोळी रस्ता ६० लाख, कुरणी ते प्रमुख जिल्हा मार्ग ६० ला मिळणारा रस्ता एक कोटी, धुमडेवाडी ते ग्रामीण मार्ग रस्ता ७० लाख, आंबेवाडी ते हलकर्णी रस्ता ३० लाख, तुडिये ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता ५० लाख, जेलुगडे ते पार्ले रस्ता ५० लाख, वरगाव ते बेरडवाडी रस्ता ५१ लाख, तुर्केवाडी ते मुरकुटेवाडी रस्ता एक कोटी, तुडिये ते मळवी रस्ता एक कोटी, ढेकोळी बुद्रूक ते सरोळी रस्ता एक कोटी, तडशिनहाळ ते जंगमहट्टी रस्ता एक कोटी, किणी-हुंदळेवाडी रस्ता ५० लाख, ढोलगरवाडी- करेकुंडी-कौलगेमार्गे कामेवाडी जोडणारा रस्ता ५१ लाख, कुदनूर ते दिंडलकोप रस्ता एक कोटी ५१ लाख. गडहिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी-तेरणी-हलकर्णी ते अरळगुंडी रस्ता दोन कोटी ५० लाख, कानडेवाडी शाळा ते माळवस्तीपर्यंतचा रस्ता ६० लाख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT